{
  "village_code": "271900020234170000",
  "village_name": "फर्दापुर",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:19:50Z",
  "surveys": [
    "243/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nगट विकास अधिकारी (मग्रारोह्यो)तथा गट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र.२०२५-२६/पससो/मग्रारोह्यो/कावी-/३४ दिनांक- ०६/०६/२०२६ च्या पत्राआधारे मौजे फर्दापूर शिवारातील शफिक खा नवाज पठाण यांचे गट क्र.२४३/१ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 100% अनुदानावर नवीन विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांची नोंद सात बारा इतर हक्कात घेण्यात यावी असे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तवसादर.",
  "talathi": "वैभव गणेश जाधव"
}
