{
  "village_code": "271900020234190000",
  "village_name": "वरखेडी बु.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2396,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:24Z",
  "surveys": [
    "36/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनान्स बॅंक लिमीटेड शाखा जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर भिवसिंग जाधव रा. वरखेडी बु. यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2532-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर भिवसिंग जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली ज्ञानेश्वर जाधव (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
