{
  "village_code": "271900020234190000",
  "village_name": "वरखेडी बु.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:24Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- कुसुम उत्तम गडवे रा. पळासखेडा ता.सोयगाव जि.छ.संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र./पससो/कृषी/विघयोकावी/2026/114 दिनांक:29/07/2026 चे पत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे वरखेडी बु. शिवारातील गट न.82 मध्ये 1.60 हे. आर क्षेत्र असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत सन 2025-26 मध्ये 100% अनुदानावर नवीन विहीर मंजूर होऊन विहिरीचे काम पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार स्थानिक चौकशी व पंचनामा करून इतरहक्की विहिरीची नोंद घेण्यात आली,सदर नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
