{
  "village_code": "271900020234190000",
  "village_name": "वरखेडी बु.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2404,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:24Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा‌.क्र.2026/जमा-1/वाटणी/मौजे.वरखेडी बु./कावी-1343\nआदेश दिनांक : 30/09/2026\nअर्जदार :- मा.तहसिलदार साहेब,तहसील कार्यालय सोयगाव यांचे जा‌.क्र.2026/जमा-1/वाटणी/मौजे.वरखेडी बु./कावी-1343 दिनांक-30/09/2026 चे आदेश प्राप्त झालेवरून मौजे वरखेडी बु. शिवारातील गट नंबर 40 मधील बिना गोवर्धन शर्मा यांचे मालकीचे क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली. 1)किर्तीकुमार मुरारीलाल शर्मा यांना गट नंबर 40 मधिल क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. पैकी क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. वरीलप्रमाणे शेतजमीन वाटप करण्यात आली. मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे आदेशान्वये नोंद घेण्यात आली, सेवेत मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
