{
  "village_code": "271900020234190000",
  "village_name": "वरखेडी बु.",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2405,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:59:25Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कांताबाई वामन दामोधर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव म.शा.सा.न्या.विभाग औ. कौताबाई वामन दामोधर ऐवजी म.शा.सा.न्या.विभाग औ कांताबाई वामन दामोधर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सोयगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र./जमा-1/दुरुस्ती/कावी-1028 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- राजपत्र क्रमांक एकदु,गुरुवार,बुधवार दिनांक जानेवारी 15-09,2025/पौष 19-25 शके 1946 अन्वये म.शा.सा.न्या.विभाग औ. कौताबाई वामन दामोधर ऐवजी म.शा.सा.न्या.विभाग औ कांताबाई वामन दामोधर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शिल्पा भानुदास बोपटे"
}
