{
  "village_code": "271900020234350000",
  "village_name": "घाणेगाव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 461,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:23:29Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा फत्तेपूर\nगहाणखत लिहुन देणार : भागचंद सांडू राठोड रा. घाणेगाव यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2446-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागचंद सांडू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश नारायण पिराणे"
}
