{
  "village_code": "271900020234350000",
  "village_name": "घाणेगाव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:23:29Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्रक :- विक्रमसिंग जवानसिंग राजपूत रा.जामनेर ता.जामनेर यांनी विनंती अर्ज व संमतीपत्रावरील वाटणीपत्रक सादर केल्यावरून त्यांनी मैनाबाई जवानसिंग राजपूत, विक्रमसिंग जवानसिंग राजपूत, सुनिलसिंह जवानसिंह राजपूत, अनिलसिंह जवानसिंह राजपूत यांच्या सामाईक मालकीची मौजे घाणेगाव शिवारातील गट नं 22 मधील 1.36 हे.आर व पो.ख.0.31आर ही शेतजमीन वाटून घेणार त्यांचा भाऊ विक्रमसिंग जवानसिंग राजपूत यांना 0.56 हे.आर व पो.ख.0.31 आर व अनिलसिंह जवानसिंह राजपूत यांना 0.80 हे.आर याप्रमाणे वाटून दिली असून जमिनीचा ताबा यापूर्वीच दिला आहे.संमतीपत्रावरील वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आकाश नारायण पिराणे"
}
