{
  "village_code": "271900020234350000",
  "village_name": "घाणेगाव",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:10:52Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर , सोयगांव\nलिहून देणार : मिराबाई जगन्नाथ तेली रा. घाणेगाव यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर\nयांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश नारायण पिराणे"
}
