{
  "village_code": "271900020234390000",
  "village_name": "मालखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:34:15Z",
  "surveys": [
    "33",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : तोंडापूर ग्रुप वि.का.सह सोसा लि.तोंडापूर\nलिहुन घेणार : कृष्णा हिरामण गवळी\nयांनी सर्व्हे क्रमांक 37,33 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा तोंडापुर वि का से सो चा बो र रु 55,000/- कृष्णा हिरामन\nसर्व्हे क्रमांक 37,33 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा तोंडापूर र.रु.250000 कृष्णा हिरामण कडे वि का सो तोंडापुर बो र 2,15,000/- कृष्णाकडे ( 390 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगवान दयानिधी सोळंके"
}
