{
  "village_code": "271900020234430000",
  "village_name": "सावळदबारा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:40:15Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nगट विकास अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन तथा गट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र.पंससो/कृषी/कावी/2026/65 दिनाक- 06/05/2026 च्या पत्राआधारे मौजे सावळदबारा शिवारातील दसोदाबाई प्रल्हाद वाघ यांचे गट क्र.60 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांची नोंद सात बारा इतर हक्कात घेण्यात यावी असे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तवसादर.",
  "talathi": "वैभव गणेश जाधव"
}
