{
  "village_code": "271900020234490000",
  "village_name": "वरठाण",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:57Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविशेष वसुली,जप्ती,विक्री अधिकारी, महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी लि जळगाव यांचे पत्र जा.क्र.84/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे वरठाण येथील गट नं.152 मधील अर्जदार आदेश भाऊसाहेब पाटील यांचे क्षेत्र 0.4500 हे.आर वर र.रु.187955 रु चा जप्ती बोजा, महाराष्ट्र सहकारी संस्था,अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1960 चा नियम 107(10)प्रमाणे जप्ती करणेसाठी आदेश केलेला आहे.करिता नोंद घेण्यात आली,जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विशाल गजानन महाशब्दे"
}
