{
  "village_code": "271900020234510000",
  "village_name": "मोलखेडा",
  "taluka_name": "सोयगाव",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:35:24Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्र :\nवाटणीपत्र करून देणार : भगवान नारायण वारांगणे खाते क्रमांक (1411)\nवाटणीपत्र करून घेणार : अलकाबाई भगवान वारांगणे खाते क्रमांक (1564)\nकरिता मौजे मोलखेडा शिवारातील गट नं 83 मधील शेतकरी भगवान नारायण वारांगणे खाते क्रमांक (1411) यांनी त्यांच्या मालकीची व ताब्यातील शेतजमीन गट नं. 83 मधील क्षेत्र 2.66 हे.आर व पो.ख. 0.04 आर पैकी त्यांची पत्नी नामे अलकाबाई भगवान वारांगणे खाते क्रमांक (1564) यांना जमीन क्षेत्र 01.00 हे.आर. येणे प्रमाणे वाटून प्रत्यक्ष कब्जात व ताब्यात यापूर्वीच दिली आहे.अर्ज व समंती वाटणीपत्रक नुसार नोंद घेण्यात आली जी पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आकाश नारायण पिराणे"
}
