{
  "village_code": "271900030234470000",
  "village_name": "के-हाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:51Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड\nलिहून घेणार : शेख समद याकुब\nयांनी शेख समद शेख याकुब शाखा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, सिल्लोड यांच्याकडे बोजा रक्कम रु. 40000/- 7480\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचा बेबाकी दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुक्तार अहेमद शहा"
}
