{
  "village_code": "271900030234470000",
  "village_name": "के-हाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:51Z",
  "surveys": [
    "549",
    "606"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड/भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड\nलिहुन घेणार : राजु आबळुबा\nयांनी सर्व्हे क्रमांक 549 वर फेरफार क्रमांक 7480 ने घेतलेला बोजा राजू अबदुबा बोजा रक्कम रुपये 90000/-\nसर्व्हे क्रमांक 606 वर फेरफार क्रमांक 7480 ने घेतलेला बोजा राजू अबडूबा बोजा रक्कम रुपये 90000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड यांचेकडील पत्र AUH/AGRI.TL/2026-2027/123 /बेबाकी दाखला दि.15/10/2026 वभारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दि.11/07/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुक्तार अहेमद शहा"
}
