{
  "village_code": "271900030234470000",
  "village_name": "के-हाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिबानामा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:51Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:-हिबानामा\nशे सादेक शे अन्वर व शे साबेर शे अन्वर यांनी दिनांक 27/07/2026 रोजीचे विनंती अर्ज व हिबानामा सादर करुन कळविले कि, त्यांनी त्यांच्या नावे असलेली के-हाळा शिवारातील शेतजमिन खालीलप्रमाणे हिबानामा करून दिला असे.\nहिबानामा लिहून देणार:-शे सादेक शे अन्वर (खाता क्रमांक 57062),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.05 आर. पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर खालीलप्रमाणे हिबानामा स्विकारला.\nहिबानामा लिहून घेणार:-सैदाबी सादेक शेख (खाता क्र.57104),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर.\nहिबानामा लिहून देणार:-शे साबेर शे अन्वर (खाता क्रमांक 57063),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.04 आर. पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर खालीलप्रमाणे हिबानामा स्विकारला.\nहिबानामा लिहून घेणार:-रजिया साबेर शेख (खाता क्र.57105),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर.\nयाप्रमाणे स्टॅम्प क्र.80 AB 278071 अ.क्र.7451,दिनांक 27/07/2026 रोजीचे शपथ पत्रानुसार केल्याप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ (शारीया ॲक्ट-1937)अन्वये नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "मुक्तार अहेमद शहा"
}
