{
  "village_code": "271900030234470000",
  "village_name": "के-हाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:51Z",
  "surveys": [
    "75",
    "77",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड\nलिहून घेणार : मोहम्मद रफिक याकुब शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी से बॅक ऑ हैे कडे र रु 10,000/- तारण - 7074\nसर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी से बॅक ऑ है सिल्लोड कडे र रु 10,000/- तारण - 7074\nसर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी आपली जमिन से बॅक ऑ है कडे र रु 10,000/- तारण दिली - 7074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुक्तार अहेमद शहा"
}
