{
  "village_code": "271900030234480000",
  "village_name": "केळगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:51:36Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : पूर्णा अर्बन को-ऑप क्रे. सो. लि. सिल्लोड शाखा आमठाणा , सिल्लोड\nलिहून देणार : बाळासाहेब हरी इवरे रा केळगाव क्रमांक 245 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पूर्णा अर्बन को-ऑप क्रे. सो. लि. सिल्लोड शाखा आमठाणा यांचेकडील पत्र क्रमांक 245 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश नारायण देशमुख"
}
