{
  "village_code": "271900030234480000",
  "village_name": "केळगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:49:49Z",
  "surveys": [
    "469",
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/ जमा-2/ कावी- 49\nआदेश दिनांक : 11/06/2025\nवाटणी पत्र लिहून देणार :- अर्जदार बेबाबाई दिगांबर शिंदे संजय दिगांबर शिंदे राजू दिगांबर शिंदे सविता पोपट पवार.रा केळगाव, यांनी विनंती आर्ज सादर करून कळविले की,त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे केळगाव शिवारातील शेत जमीन गट सर्व्हे क्रमांक 502 मधील क्षेत्र 0 हे 54 आर,पो खराब क्षेत्र 0 हे 04 आर व गट सर्व्हे क्रमांक 469 मधील क्षेत्र 0 हे 31 आर खालील प्रमाणे वाटणी पत्र करून दिले आहे .\nवाटणी पत्र लिहून घेणार :- संजय दिगांबर शिंदे गट सर्व्हे क्रमांक 502 क्षेत्र 0 हे 27 आर पो खराब क्षेत्र 0 हे 02 आर ,\nगट सर्व्हे क्रमांक 469 क्षेत्र 0 हे 16 आर.\nराजू दिगांबर शिंदे गट सर्व्हे क्रमांक 502 क्षेत्र 0 हे 27 आर पो खराब क्षेत्र 0 हे 02 आर ,\nगट सर्व्हे क्रमांक 469 क्षेत्र 0 हे 15 आर.\nजमीन तहसील कार्यालय सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2026/ जमा-2/ कावी- 49 दिनांक 11/06/2025 चे आदेशानुसार आपसात वाटून दिली घेतली करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निलेश नारायण देशमुख"
}
