{
  "village_code": "271900030234490000",
  "village_name": "पिंपळगाव घाट",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:09Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांन्स लि. शाखा सिल्लोड\nलिहून घेणार : नारायण सिताराम वामन दुर्गाबाई नारायण वामन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : प्रमाणे दुर्गाबाई नारायण वामन यानी महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांन्स लि. शाखा सिल्लोड - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 306\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.MRHFL/RH/2023/13668 दिनांक 05/09/2023 दाखला दिलेवरुन व दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 3382-2024 दिनांक 05/08/2024 प्रमाणे रिलीज डीड करुण दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा राजू देशमुख"
}
