{
  "village_code": "271900030234500000",
  "village_name": "चारनेरवाडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1234,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:20:54Z",
  "surveys": [
    "1",
    "41",
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड\nगहाणखत लिहुन देणार : गणेश मोतीलाल राजपूत ,गोकुळ मोतीलाल ताटू ,सविताबाई मोतीलाल रा. चारनेरवाडी यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6623-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 719000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 41, 44 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मोतीलाल राजपूत ,गोकुळ मोतीलाल ताटू ,सविताबाई मोतीलाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 719000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष मुरलीधर इंगळे"
}
