{
  "village_code": "271900030234510000",
  "village_name": "चारनेर",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:57:54Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअरवेल नोंद :- अर्जदार भगवान रतन निकम रा. घाटनांद्रा यांनी विनंती अर्ज व शपतपत्र देवून कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे चारनेर शिवारातील गट न.328 मधील शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदली /घेतली आहे. स्थळपाहणी केली असता एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला.करिता विनंती अर्ज, शपतपत्र व स्थळपाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "संतोष मुरलीधर इंगळे"
}
