{
  "village_code": "271900030234540000",
  "village_name": "शिंदेफळ",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:10:48Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांनी पत्र देऊन कळविले की, श्री शे. शाकेर शे. नबी यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे शिंदेफळ येथील ग.नं. 231 वर बँकेचा 165000/- अक्षर एक लाख पासष्ट हजार रुपये बोजा चढविला आहे. करीता शाखा व्यवस्थापक यांनी दिलेले पत्र दि. 15/06/2026 प्राप्त नुसार नोंद घेण्यात आली जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "गिरीश रमेशराव झाल्टे"
}
