{
  "village_code": "271900030234560000",
  "village_name": "आमठाणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:45:54Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसुधाकर देवराव जैवाळ रा. आमठाणा(खाता क्रमांक870) गट/सर्व्हे क्रमांक97, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद तर्फे मुख्याध्यापक के. प्रा. शाळा आमठाणा , (खाता क्रमांक :-9546)गट/सर्व्हे क्रमांक 97 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2050 दिनांक 31/05/2008 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
