{
  "village_code": "271900030234560000",
  "village_name": "आमठाणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:45:54Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार नामे जणार्धन रामकृष्णा कदम रा. आमठाणा यांनी विनंती अर्ज व शपथ पत्र सादर करून कळविले की मौजे आमठाणा येथील गट क्र.408 व गट क्र.472 मध्ये वारस फेरफार क्र.3954 नुसार वारसांची नावे आलेली आहेत. त्यापैकी त्यांची आई नामे ठगणाबाई रामकृष्णा कदम या दिनांक 29/10/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांच्या वारसांची नावे सातबारा सदरी आधीच आली असल्यामुळे गट क्र.408 व 472 च्या 7/12 उतारावरुन मयत आईचे नाव कमी करणेबाबत विनंती केली करिता .करिता गट क्र.408 व 472 मधील सामाईक खात्या मधून अर्जदार यांच्या मयत आईचे नाव कमी करण्यात आले. नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
