{
  "village_code": "271900030234560000",
  "village_name": "आमठाणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:45:54Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार गयाबाई विलास सोमासे राजेंद्र विलास सोमासे अतुल विलास सोमासे ( खाता क्र.8641 ) रा.आमठाना यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील वाटणी पत्र सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील शेतजमीन ला.यो.क्षेत्र 1.67 आर पैकी ला.यो.क्षेत्र 1.67 हे .आर क्षेत्र खालील प्रमाणे आपापसात वाटून दिले/घेतले.\nवाटणी पत्र लिहून देणार:-गयाबाई विलास सोमासे राजेंद्र विलास सोमासे अतुल विलास सोमासे ( खाता .क्र.8641) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र.230 मधील ला.यो.क्षेत्र 1.67 आर ,खालील प्रमाणे\nलिहून घेणार:-1) गयाबाई विलास सोमासे (खाता क्र.9551)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.40 आर ,\nलिहून घेणार: 2)राजेंद्र विलास सोमासे (खाता क्र.9169)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.44 आर\nलिहून घेणार: 3) अतुल विलास सोमासे (खाता क्र.9552)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.83 आर\nयाप्रमाणे वाटणी पत्र करून दिले/घेतले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.80 AB 858512 वरील वाटणी पत्र ,दिनांक 15/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
