{
  "village_code": "271900030234560000",
  "village_name": "आमठाणा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:47:54Z",
  "surveys": [
    "353"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी :नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा -2/कावी-42\nआदेश दिनांक :09/09 /2026\nलिहून देणार :- महादू लक्ष्मण लोखंडे (खाता क्र.9153) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 353 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.73 आर पैकी ला.यो.क्षेत्र 00 हे. 62 आर खालील प्रमाणे\nलिहून घेणार:-1) मथुराबाई महादू लोखंडे (खाता क्र .9554 ) यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 353 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.62 आर ,याप्रमाणे\nमा.नायब तसीलदार सिल्लोड (महसूल) यांचे न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा -2/कावी-42 ,आदेश दिनांक :- 09/09 /2026 नुसार वाटणी पत्र करून दिले असून, सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
