{
  "village_code": "271900030234570000",
  "village_name": "पेंडगाव ( आमठाणा)",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:13:43Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार जिजाबाई पुंजाराम काळे रा. पेंडगाव यांनी विनंती अर्ज ,शपथपत्र व पंचायत समिती सिल्लोड यांचेकडील पत्र सादर करून कळविले की, त्यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्र.193 मध्ये त्यांच्या मालकीची 0.60 हे. आर शेतजमीन असून यामध्ये त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून ,सदर विहीर 7/12 वर नोंद घेणेबाबत विनंती केली . करिता शपथ पत्र ,पंचायत समिती सिल्लोड यांचेकडील पत्र जा. क्र. पंससी/विघयो /कावी/2025/991 ,दिनांक .5/5/2025 नुसार प्रत्यक्ष जाय मोक्यावर स्थळ पाहणी आधारे गट क्र.193 च्या 7/12 वर इतर हक्कात विहीरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
