{
  "village_code": "271900030234570000",
  "village_name": "पेंडगाव ( आमठाणा)",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:58:43Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार रामदास सर्जेराव बनकर (खाता क्र.1845) रा.पेंडगाव यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील वाटणी पत्र सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्र. 127 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील शेतजमीन ला.यो.क्षेत्र 1 हे.46 आर पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर क्षेत्र खालील प्रमाणे त्यांच्या पत्नीस संमतीने नावे करून दिली आहे.\nवाटणी पत्र लिहून देणार:-रामदास सर्जेराव बनकर (खाता .क्र.1845) यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्रमांक 127 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.46 आर पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर ,खालील प्रमाणे\nलिहून घेणार:-1) सुमित्रा रामदास बनकर (खाता क्र.2477 )यांना मौजे पेंडगाव येथील गट क्रमांक 127 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.60 आर ,\nयाप्रमाणे वाटणी पत्र करून दिले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.82AB 432852 वरील वाटणी पत्र ,दिनांक 06/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
