{
  "village_code": "271900030234570000",
  "village_name": "पेंडगाव ( आमठाणा)",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:58:43Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा ता. सिल्लोड\nलिहून घेणार : विठ्ठल कौसुबा सुस्ते रा. पेंडगाव\nयांनी स्वतचा विनंती अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र सादर करून कळविले की ,त्यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्र.134 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनिवर फेरफार क्र.1071 सार घेतलेले कर्ज र.रु.5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 असलेला बोजा कमी करण्यात यावा .त्यानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा यांचेकडील बोजा करणे बाबतचे पत्र जा. क्र.MGB/5113/2026-27 पत्र दी.29.10.2026 नुसार गट क्र.134 वरील बोजा नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
