{
  "village_code": "271900030234610000",
  "village_name": "सावखेडा बु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:16Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nवाटणीपत्र\nअर्जदार सरदारसिंग इंदलसिंग जोनवाळ रा. पळशी यांनी या कार्यालयास अर्ज व शपथपत्र देऊन कळविले की,मौजे सावखेडा बू गट न् 146 मधील क्षेत्र खालीलप्रमाणे वाटून द्यायचे आहे.\nवाटून देणार - सरदारसिंग इंदलसिंग जोनवाळ गट न् 146 क्षेत्र 0.50 आर ला. ला.पैकी\nवाटून घेणार - शांताबाई इंदलसिंग जोनवाळ गट न् 146 क्षेत्र 0.50 आर ला. ला.\nयांना वरीलप्रमाणे जमीन शपथपत्र क्र.80AB858358 नुसार वाटून दिली. नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "अनिल विजय सावळे"
}
