{
  "village_code": "271900030234620000",
  "village_name": "कोटनांद्रा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:52:06Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड, सिल्लोड\nलिहून देणार : दुर्गादास दत्तात्रय बाविस्कर रा. कोटनांद्रा यांनी श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 127 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक 127 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल विजय सावळे"
}
