{
  "village_code": "271900030234620000",
  "village_name": "कोटनांद्रा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:52:06Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे कोटनांद्रा ता सिल्लोड शिवारातील अर्जदार साईनाथ शामराव निकम यांचे नावावर असलेली गट क्र.161 मधील शेतजमीन एकुण क्षेत्र 0.34.00 हे.आर. हे त्यांनी त्यांची पत्नी रेखाबाई साईनाथ निकम यांना त्याच्या हिस्स्याप्रमाणे वाटणीपत्राआधारे खालीलप्रमाणे वाटून दिली व घेतली.\nवाटणीपत्रक लिहून देणार :- साईनाथ शामराव निकम यांनी त्यांचे नावावर असलेली मौजे कोटनांद्रा ता.सिल्लोड शिवारातील गट क्र.161 मधील शेतजमीन एकुण क्षेत्र 0.34.00 हे.आर. हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी\nवाटणीपत्रक लिहून घेणार:-रेखाबाई साईनाथ निकम यांना 0.34.00 हे.आर.हि संपूर्ण शेतजमीन वाटणीपत्राआधारे वाटून दिली व घेतली आहे.\nअर्जदाराचा अर्ज, पंचनामा आणि 100 रुपये चे स्टंप वरील प्रतिज्ञापत्राआधारे सदर नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "अनिल विजय सावळे"
}
