{
  "village_code": "271900030234640000",
  "village_name": "बोरगाव वाडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:59:52Z",
  "surveys": [
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी\nलिहून घेणार : राधन लखीचंद चुंगडे रा. बोरगाव वाडी\nयांनी विनंती अर्ज व विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी यांचेकडील बोजा कमी करणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे बोरगाव वाडी येथील गट क्र.480 व 478 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीवर फेरफार क्र.431 व 258 नुसार घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी यांचेकडील दिनांक .28/10/2026 पत्र दाखल केले नुसार बोजा नोंद कमी करण्यात आली . नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
