{
  "village_code": "271900030234650000",
  "village_name": "सोनप्पावाडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:53:52Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड\nलिहून देणार : कस्तुराबाई जयसिंग बैनाडे रा. सोनप्पावाडीयांनी विनंती अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड यांचेकडील बोजा नोंद घेणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे सोनप्पावाडी येथील गट क्र.405 मधील त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीवर रक्कम रुपये 210000/- कर्ज घेतले असून गट क्र.405 मधील त्यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीवर बोजा नोंद घेणेबाबत विनंती केली . करिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड यांचेकडील दि.15.09.2026 रोजीचे पत्रा =नुसार गट क्र.405 च्या 7/12 वर बोजा नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरी स्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
