{
  "village_code": "271900030234650000",
  "village_name": "सोनप्पावाडी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:53:52Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी ता. सिल्लोड\nलिहून घेणार : समाधान जयसिंग बैनाडे रा. सोनप्पावाडी\nयांनी विनंती अर्ज व विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी ता. सिल्लोड यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे सोनप्पावाडी\nयेथील गट क्र.405 मधील त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीवर फेरफार क्र.843 नुसार घतेलेले कर्ज र. रु.15000 /- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर असलेला बोजा कमी करणेबाबत विनंती केली करिता विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी यांचेकडील दि.28/8/2026 रोजीचे पत्रानुसार नोंद कमी करण्यात आली . नोंद मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
