{
  "village_code": "271900030234660000",
  "village_name": "सावखेडा खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:35:37Z",
  "surveys": [
    "108",
    "109",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार , सिल्लोड\nलिहून देणार : संजय रामराव खंडाळकर रा. सावखेडा खु. यांनी मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील दस्त क्रमांक 33 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109, 99, 108 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील पत्र क्रमांक 33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल विजय सावळे"
}
