{
  "village_code": "271900030234660000",
  "village_name": "सावखेडा खु.",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:35:37Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nविनामोबदला हक्कसोडपत्र\nमौजे सावखेडा खु ता.सिल्लोड शिवारातील गट क्र 13 मधील रंगनाथ नाथूबा लाड व इतर(खाते क्रमांक 1341 व 1354) यांनी त्यांचे एकुण सामाईक क्षेत्र 2.36.00 हे.आर. हे त्यांनी खालीलप्रमाणे आपापसात हक्कसोडपत्र करून दिले आणि घेतले.\nहक्कसोडपत्र लिहून घेणार :- 1)रंगनाथ नाथूबा लाड 2)गणेश नाथूबा लाड 3)गजानन रमेश लाड 4)संदीप रमेश लाड यांना\nहक्कसोडपत्र लिहून देणार :- 1)भागाबाई पुंडलिक चव्हाण 2)कांताबाई प्रकाश अभंग 3)बेबीबाई रमेश लाड 4)प्रतिभा विजय आहेरकर 5)रेखा संजय बावा 6)कुशिवार्ता पंकज नारळे 7)सरला संतोष कैलकर यांनी त्यांचे मौजे सावखेडा खु ता सिल्लोड शिवारातील गट क्रमांक 13 मधील एकुण सामाईक क्षेत्र (खाते क्रमांक 1341 व 1354) 2.36.00 हे. आर.या संपूर्ण क्षेत्राचे विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिले.\nदुय्यम निबंधक कार्यालय सिल्लोड यांचेकडील दस्त क्र 5515 दस्त दिनांक 01/09/2026 आधारे सदर नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल विजय सावळे"
}
