{
  "village_code": "271900030234670000",
  "village_name": "बोरगाव सारवणी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:16:22Z",
  "surveys": [
    "211",
    "217",
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार नसीमाबी शे.गुलाम रसूल,फरजानाबी शे मोहम्मद हनीफ ,मानबी शे समद ,यास्मिन बी शे जमील ,रईसाबी शे इस्माईल,शम्मीबी शे .खलील ,शहीन बी शे याकुब ,आरेफाबी शे खाजा ,शे शगीर शे समद , शे सलीम शे समद ,शे सादेक शे समद ,शे जावेद शे समद (सामाईक खाता क्र.6846) रा.बोरगाव सारवणी यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील हीबानामा सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे सारवणी येथील गट क्र.211 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील सामाईक शेतजमीन ला.यो.क्षेत्र 00.हे.34 आर ,गट क्र.217 मधील ला. योग्य क्षेत्र 0 हे.82 आर व गट क्र.219 मधील ला.यो.क्षेत्र .00 हे .41 आर खालील प्रमाणे सर्वसंमतीने हीबानामा आधारे नावे करून दिली/घेतली आहे.\nहीबानामा लिहून देणार:-नसीमाबी शे. गुलाम रसूल,फरजानाबी शे मोहम्मद हनीफ ,मानबी शे समद ,यास्मिन बी शे जमील ,रईसाबी शे इस्माईल,शम्मीबी शे . खलील ,शहीन बी शे याकुब ,आरेफाबी शे खाजा ,शे शगीर शे समद , शे सलीम शे समद ,शे सादेक शे समद ,शे जावेद शे समद (सामाईक खाता क्र.6846) मौजे सारवणी येथील गट क्र.211 मधील ला.यो.क्षेत्र 00.हे.34 आर, गट क्र.217 मधील ला.योग्य क्षेत्र 0 हे.82 आर व गट क्र.219 मधील ला.यो क्षेत्र .00 हे .41 आर खालील प्रमाणे\nलिहून घेणार:-1)शे जावेद शे समद (खाता क्र.7131)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 211मधील ला.यो.क्षेत्र 00हे.34आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.0 आर,\nलिहून घेणार:-2)शे शगीर शे समद (खाता क्र.7132)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 217मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.41 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.0आर,\nलिहून घेणार:-3)शे सलीम शे समद (खाता क्र.7133)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 217 मधील ला.यो.क्षेत्र 00हे.41आर व पो.ख.क्षेत्र 0 हे .0आर\nलिहून घेणार:-4)शे सादेक शे समद (खाता क्र.7134)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 219 मधील ला.यो.क्षेत्र 00हे.41 आर\nयाप्रमाणे हिबानामा करून दिले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.80AB 863021 वरील हिबानामा शपथ पत्र दिनांक 18.09.2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "विशाल अशोक दुनगहू"
}
