{
  "village_code": "271900030234710000",
  "village_name": "घटंब्री",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:56:21Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणी पत्रक\nअर्जदार :- उत्तम कृष्णा घुगरे यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक १९/०५/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे घटांब्री शिवारात गट नंबर १६९ मध्ये एकूण सामाईक क्षेत्र ०.०८०० आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली/घेतली आहे.\nवाटणी पत्रक लिहून देणार :- उत्तम कृष्णा घुगरे,जाईबाई भिमराव जरारे,जिजाबाई माणिक नरोटे,कमलबाई भिमराव शिंदे,तेजराव कृष्णा घुगरे,कुसुमबाई रामराव घुगरे,शेषराव रामराव घुगरे,संदीप रामराव घुगरे यांचे वाटून दिलेले एकूण सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८००\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- उत्तम कृष्णा घुगरे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८०० आर\nवरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर आनंदा ढेपले"
}
