{
  "village_code": "271900030234710000",
  "village_name": "घटंब्री",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:56:21Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nआदेश व दस्तऐवज :-\nमा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयातील म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि–1181 दिनांक 28/08/2026 आधारे मौजे घटांब्री ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नंबर 136 मधील शेतजमीन खालीलप्रमाणे वाटून दिली/घेतली आहे.\nवाटून देणार :- कौतिक दामू सोन्ने एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे आर\nवाटून घेणार :- राहुल कौतिक सोन्ने एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे आर\nविनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयातील म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि–1181 दिनांक 28/08/2026 आधारे नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "परमेश्वर आनंदा ढेपले"
}
