{
  "village_code": "271900030234720000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2674,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:54:31Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316\nआदेश दिनांक : 19/10/2026\nआदेश व दस्तऐवज :-\nबाजुस दाखल केलेल्या मौजे हाळदा सं न/ग नं 23 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव समाधान खंडु ऐवजी समाधान खंडू भोटकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्याल सिल्लोड यांच्याकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. तहसीलदार ,तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन ,नाव ,वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,ऑक्टोबर 15-21,2026 अन्वये समाधान खंडु ऐवजी समाधान खंडू भोटकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. करिता अर्जदार/ समाधान खंडू भोटकर यांच्या मौजे हाळदा शिवारातील सं न/ग नं 23 मधील त्यांचे समाधान खंडु हे नाव समाधान खंडू भोटकर असे बदलण्यात आले त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी मा. तहसीलदार , तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अनिकेत बाजीराव वाघ"
}
