{
  "village_code": "271900030234720000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2677,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:06:58Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nअपाक शेरा कमी करणे बाबत नोंद :- अर्जदार कल्याणी एकनाथ गवळे रा. हाळदा ता. सिल्लोड यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड, TC , इ. देऊन कळविले की त्यांच्या नावे मौजे हाळदा शिवारात गट नं 142 मध्ये जमीन असून ते अज्ञान असल्यामुळे अपाक म्हणून त्यांच्या आई नामे रुख्मनबाई एकनाथ गवळे यांचे नाव होते परंतु आजरोजी कल्याणी एकनाथ गवळे हे सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या आईच्या नावा समोरील अपाक शेरा कमी करणे बाबत अर्जदार यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड, TC इ. वयाचे पुरावे सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अनिकेत बाजीराव वाघ"
}
