{
  "village_code": "271900030234720000",
  "village_name": "हाळदा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:06:58Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अवचित देवराव गवळे रा. हाळदा ता. सिल्लोड यांनी विनंती अर्ज व सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र./पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी/K9/2026 दि.26/10/2026 देवून कळविले त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे हाळदा शिवारातील गट न. 176 मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2018-19 अंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीर खोदली असून विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे. करिता विनंती अर्ज , कार्यालय पंचायत समिती सिल्लोड यांचे पत्र जा.क्र./पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी/K9/2026 दि.26/10/2026 व स्थळपाहणी पंचनाम्या नुसार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाही स्तव सादर.",
  "talathi": "अनिकेत बाजीराव वाघ"
}
