{
  "village_code": "271900030234730000",
  "village_name": "डकला",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:54:28Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा उंडणगाव ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर\nलिहून घेणार : रमेश भिमराव साळवे रा. डकला ता. सिल्लोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : बँक ऑफ बडोदा र रू 20,000/-रमेश र रु ३०,००० फेर न ५०९ ने - 372\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा उंडणगाव ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र ref 11110600001604 दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत बाजीराव वाघ"
}
