{
  "village_code": "271900030234740000",
  "village_name": "वसई",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:28:19Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहीर नोंद :- अर्जदार विजय पंडित सोनवणे रा वसई यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि त्यांनी मौजे वसई शिवारातील गट न. 185 मधील शेतजमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. करिता विनंती अर्ज,स्थळपाहणी पंचनामा व शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर .",
  "talathi": "गिरीश ओंकार पाटील"
}
