{
  "village_code": "271900030234750000",
  "village_name": "जळकी ( वसई )",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:00:00Z",
  "surveys": [
    "170",
    "215",
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहिबानामा आधारे नोंद\nहिबा देणार:- सरताज हुसेन शहा,खलील हुसेन शहा, हाजराबी हुसेन शहा,खतीजाबीसंदल शहा, शकिलाबी मुन्शी शहा,हफिजाबी शरीफ शहा,मुमताजबी कलीम शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी. शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी संपूर्ण वरील शेतजमीन त्यांनी स्वखुशीने खालील प्रमाणे हिबानामा आधारे वाटून दिली/घेतली आहे.तसेच गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात सरताज हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा व खलील हुसेन शहा शहा यांचा 0-8-0 हिस्सा\nहिबा घेणार:-\n1) सरताज हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. व गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात सरताज हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा\n2) खलील हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. व गट न. 170 मध्ये एक विहीर त्यात खलील हुसेन शहा यांचा 0-8-0 हिस्सा\n3) हाजराबी हुसेन शहा (खाता क्रमांक ) मौजे वसई शिवरतील गट/सर्व्हेक्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हेक्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.\nवरील प्रमाणे हिबानामा आधारे शेतजमीन वाटून दिली/घेतली. करिता आटी,शर्थीच्या अधीन राहून नियमानुसार विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "गिरीश ओंकार पाटील"
}
