{
  "village_code": "271900030234790000",
  "village_name": "शिरसाळा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:31:19Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अंभई\nलिहून देणार : कमल दुर्गालाल जैस्वाल रा. शिरसाळा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा अंभई ता.सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.187/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा राजू देशमुख"
}
