{
  "village_code": "271900030234830000",
  "village_name": "रेलगाव",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:24:39Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार :- मिनाबाई गुलाबसिंग ढगे रा रेलगाव यांनी आर्ज देऊन कळविले की , त्यांची मौजे रेलगाव शिवारातील गट सर्व्हे क्रमांक 41 मधील एक नवीन विहीर स्वतंत्र खोदली आहे . सादर विनंती आर्ज नुसार तसेच स्थानिक चौकशी व पंचनामा करून ईतरहक्कात विहिरीची नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सदर.",
  "talathi": "निलेश नारायण देशमुख"
}
