{
  "village_code": "271900030234850000",
  "village_name": "सासुरवाडा",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:34Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणी पत्रक\nअर्जदार :- रुखमनबाई सुभाष दांडगे, लक्ष्मण निळुबा भोटकर, विश्राम नारायण भोटकर यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक 01/10/2026 सादर करून कळविले कि त्यांचे मौजे सासुरवाडा शिवारात गट नंबर 58 मध्ये क्षेत्र 1.07.00 आर हि संपूर्ण शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे.\nवाटणी पत्रक लिहून देणार :- रुखमनबाई सुभाष दांडगे, लक्ष्मण निळुबा भोटकर, विश्राम नारायण भोटकर गट नंबर 58 मध्ये एकूण क्षेत्र 1.07.00 आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- रुखमनबाई सुभाष दांडगे क्षेत्र 0.55.00 आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- लक्ष्मण निळुबा भोटकर क्षेत्र 0.35.00 आर\nवाटणी पत्रक लिहून घेणार :- विश्राम नारायण भोटकर क्षेत्र 0.17.00 आर\nवरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे. असे विनंती अर्ज, 100 रुपये स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली. जि मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "विपुल मोहन संतापे"
}
