{
  "village_code": "271900030234860000",
  "village_name": "हाट्टी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:54:16Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद :- अर्जदार राहुल हरिचंद्र सपकाळ रा.हट्टी यांनी व जा.क्र./पससि/बिमुकृक्रयो/कावी/पंचायत समिती सिल्लोड दि.15/10/2026 व अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे हट्टी शिवारातील गट न.17 मधील शेतजमिनीत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. करिता पंचायत समिती कार्यालय सिल्लोड याचे पत्र,अर्ज.आधारे नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाही स्तव सादर.",
  "talathi": "क्रिष्णा विठ्ठल पायगव्हान"
}
